अर्थ : कोणतेही अनुचित कार्य किंवा सीमेचे उल्लंघन होऊ नये म्हणून एखाद्या व्यक्तीच्या कार्य, हालचाली इत्यादींवर लक्ष ठेवणे.
उदाहरण :
पोलिस त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत.
पर्यायवाची : नजर ठेवणे, पाळत ठेवणे, मागावर असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी व्यक्ति के कार्य, गतिविधि आदि पर इस प्रकार ध्यान रखना कि कोई अनौचित्य या सीमा का उल्लंघन न होने पाए।
पुलिस अपराधी की गतिविधियों पर नज़र रखी हुई है।Follow with the eyes or the mind.
Keep an eye on the baby, please!.अर्थ : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
उदाहरण :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
पर्यायवाची : देखरेख करणे, सांभाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।