अर्थ : एखादी गोष्ट, कार्य इत्यादी स्मरणात ठेवणे किंवा न विसरणे.
उदाहरण :
तुमचा उपदेश मी नेहमी लक्षात ठेवेन.
पर्यायवाची : आठवण ठेवणे, स्मरणात ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी बात, कार्य आदि को दिमाग़ में रखना या न भूलना।
मैं आपकी नसीहत को हमेशा ध्यान में रखूँगा।