सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गळ्यात घालावयाची एक प्रकारची माळ.
उदाहरण : आईने आपल्या मुलीसाठी मोत्यांची सर घेतली.
पर्यायवाची : सर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक तरह की माला जो गले में पहनी जाती है।
A necklace made by stringing objects together.
अर्थ : दोरा, सूत इत्यादींचा गुच्छ.
उदाहरण : लोकरीचे कपडे विणण्यासाठी आईने लोकरीचा गुंडा आणला
पर्यायवाची : गुंडा, गुंडाळा, गुंडी
सूत, रेशम, ऊन आदि का गुच्छा।
A coil of rope or wool or yarn.
इंस्टॉल करें