सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादी गोष्ट दुसर्यांसमोर प्रकट होऊ देणे.
उदाहरण : तू ही गोष्ट सर्वांपासून का लपवलीस?
पर्यायवाची : गुप्त ठेवणे, लपविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कोई बात आदि प्रकट न करना।
Hide from view or knowledge.
अर्थ : एखादी गोष्ट इतरांच्या दृष्टीपथात येणार नाही अशी ठेवणे.
उदाहरण : मी राणीचे पुस्तक लपवले.
पर्यायवाची : छपवणे, छपविणे, लपविणे
आँख से ओझल करना या दूसरों की दृष्टि से बचाना।
Prevent from being seen or discovered.
इंस्टॉल करें