अर्थ : लपविण्याची क्रिया.
उदाहरण :
मूळ स्वभाव लपविणे इतके सहज नाही.
पर्यायवाची : लवपणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट दुसर्यांसमोर प्रकट होऊ देणे.
उदाहरण :
तू ही गोष्ट सर्वांपासून का लपवलीस?
पर्यायवाची : गुप्त ठेवणे, लपवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :