सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फसवून लुबाडणारी व्यक्ती.
उदाहरण : त्याच्यासारखा ठक मी पाहिला नाही.
पर्यायवाची : ठक, लुच्चा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो छल और धूर्तता से दूसरों का माल ले लेता हो।
Someone who commits crimes for profit (especially one who obtains money by fraud or extortion).
अर्थ : एखाद्याची फसवणूक करणारा.
उदाहरण : त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.
पर्यायवाची : अर्क, ठक, ठकबाज, ठकसेन, धूर्त, फसव्या, भामटा, लबाड, लुच्चा
अर्थ : असभ्य वर्तन करणारा.
उदाहरण : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
पर्यायवाची : नीच, पाजी, बदमाश, लबाड, लुच्चा, हलकट
असभ्य व्यवहार करने वाला।
Of very poor quality. Flimsy.
इंस्टॉल करें