अर्थ : लबाडी करणारा मनुष्य.
उदाहरण :
कावेबाजाच्या नादी लागून त्याचे पैसे बुडाले
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ढोंग करणारा.
उदाहरण :
त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.
पर्यायवाची : ढोंगी, दांभिक, पाखंडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Excessively or hypocritically pious.
A sickening sanctimonious smile.