सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
उदाहरण : कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
पर्यायवाची : कपट, फसवणूक
अर्थ : पैसे घेऊनही काम न करण्याची क्रिया किंवा वृत्ती.
उदाहरण : हरामखोरीचा पैसा टिकत नाही.
पर्यायवाची : लुच्चेगिरी, हरामखोरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
धन लेकर भी काम न करने की क्रिया या भाव।
इंस्टॉल करें