अर्थ : सामान्य आणि छोटा असलेला.
उदाहरण :
तो बारीक-सारीक काम करून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो.
पर्यायवाची : किरकोळ, छोटा-मोठा, फुटकळ, बारीक-सारीक, सटरफटर
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of minor importance.
A nickel-and-dime operation run out of a single rented room.