सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : युवावस्थेच्या आधीचा काळ.
उदाहरण : शिवाजी महाराज आपल्या लहानपणी आपल्या सवंगड्यांसह वारंवार या भागात येत असत.
पर्यायवाची : पोरवय, बाल्यकाळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
शैशव और युवा होने के बीच का समय।
The time of person's life when they are a child.
अर्थ : छोटे असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण : कोणाच्याही थीटेपणाची मस्करी करू नये.
पर्यायवाची : अल्पत्व, छोटेपणा, थीटेपणा, लघुत्व
लघु या छोटे होने की अवस्था या भाव।
The property of having a relatively small size.
इंस्टॉल करें