सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लांबी वाढवणे.
उदाहरण : त्याने शिवण उसवून आपले सदरे मोठे केले.
पर्यायवाची : मोठे करणे, वाढवणे, वाढविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
लंबाई में विस्तार करना।
Make longer.
अर्थ : एखाद्या आकसलेल्या किंवा गुंडाळलेल्या वस्तूस ओढून पसरवणे.
उदाहरण : आळस देताना आपण हात-पाय ताणतो.
पर्यायवाची : ताण देणे, ताणणे
किसी सिमटी या लिपटी हुई चीज़ को खींचकर फैलाना।
Make long or longer by pulling and stretching.
इंस्टॉल करें