सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.
उदाहरण : देवदत्ताने माझी छत्री चोरली.
पर्यायवाची : चोरणे, पळवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दूसरे की चीज़ छिपकर लेना।
Take by theft.
अर्थ : हाती आलेली दुसर्याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.
उदाहरण : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.
पर्यायवाची : ढापणे, बळकावणे, लाटणे
इंस्टॉल करें