सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : त्याच क्षणी.
उदाहरण : त्याने माझ्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर दिले.
पर्यायवाची : झटकन, तात्काळ, पटकन
अर्थ : विलंब न करता.
उदाहरण : आईने तुला लगेच घरीच बोलाविले आहे.
पर्यायवाची : जलद, टाकोटाक, तत्काल, तत्काळ, तत्क्षणी, तात्काळ, ताबडतोब, त्वरित, लगेच
इंस्टॉल करें