अर्थ : काम करून घेण्यासाठी किंवा त्यात विघ्न आणू नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे दिलेले द्रव्य.
उदाहरण :
लाच घेणे वा देणे गुन्हा आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
उदाहरण :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
पर्यायवाची : आमिष, प्रलोभन, लालूच
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.