अर्थ : नेहमी लाथा खाणारी व्यक्ती.
उदाहरण :
लाताखाऊंना मार खाल्ल्यावर पण लाज वाटत नाही.
पर्यायवाची : लतखोर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नेहमी लाथा खाणारा.
उदाहरण :
लाताखाऊ लोकांना कसली लाज !.
पर्यायवाची : लतखोर
अन्य भाषाओं में अनुवाद :
Deserving of contempt or scorn.
contemptible