अर्थ : पायाने ठोकर मारणे.
उदाहरण :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
पर्यायवाची : ठोकर मारणे, लाथ मारणे, लाथाडणे, लाथाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : तिरस्कारपूर्वक झिडकारणे किंवा अपमान करणे.
उदाहरण :
त्याने आपल्या मेव्हण्याला खूप लाथाळले.
पर्यायवाची : लाथाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :