अर्थ : पायाने ठोकर मारणे.
उदाहरण :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
पर्यायवाची : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मिळणारी किंवा हाती आलेली गोष्ट किंवा आपली एखादी वस्तू इत्यादी निसंकोचपणे त्यागणे.
उदाहरण :
त्याने सरकारी नोकरी लाथाडली.
पर्यायवाची : ठोकरणे