अर्थ : एखाद्या व्यवसाय इत्यादीमध्ये खर्चापेक्षा अधिक कमावणे.
उदाहरण :
तो फळांच्या व्यापारातून खूपच फायदा मिळवत आहे.
पर्यायवाची : फायदा मिळवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी काम आदि में लागत से अधिक कमाना।
वह फल व्यापार के द्वारा बहुत ही लाभ कमाता है।