अर्थ : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
उदाहरण :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
पर्यायवाची : आसक्ती, लालूच, लोभ, सोस, हव्यास, हाव
अन्य भाषाओं में अनुवाद :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greedअर्थ : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.
उदाहरण :
हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.
पर्यायवाची : अभिलाषा, आकांक्षा, प्रबळ इच्छा
अन्य भाषाओं में अनुवाद :