अर्थ : एखाद्यास काही दाखवून त्याला ते मिळविण्यासाठी अधीर करणे.
उदाहरण :
मोठी माणसे मुलांना आपल्याजवळ बोलविण्यासाठी त्यांना लालूच दाखवतात.
पर्यायवाची : लालूच दाखविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को कुछ दिखाकर उसे उस चीज़ को पाने के लिए अधीर करना।
बड़े अक्सर बच्चों को अपने पास बुलाने के लिए उन्हें ललचाते हैं।