अर्थ : एखादे रोप योग्य ठिकाणी लावणे.
उदाहरण :
झाड लावणीसाठी तो माती तयार करत आहे
पर्यायवाची : रोपण
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of removing something from one location and introducing it in another location.
The transplant did not flower until the second year.अर्थ : लावण्याची मजुरी.
उदाहरण :
तो एका रोपाची लावणी वीस रूपये घेतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Something that remunerates.
Wages were paid by check.