अर्थ : एखाद्या प्रकारचे कार्य किंवा व्यवहार आरंभ करणे.
उदाहरण :
तो भावाभावांत भांडण लावतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी प्रकार का कार्य या व्यवहार आरंभ करना।
वह भाई-भाई में झगड़ा लगाता है।अर्थ : एखाद्या ठिकाणी वाहन थांबवणे.
उदाहरण :
वाहन चालकाने गाडी मैदानात लावली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादे विशिष्ट कार्य नेमून देणे.
उदाहरण :
त्याने शेतात चार माणसे कामाला ठेवली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कार्य में संलग्न करना।
एक एकड़ खेत की फसल काटने के लिए किसान ने पाँच आदमियों को लगाया।अर्थ : रोप इत्यादींचे रोपण करणे.
उदाहरण :
माळ्याने बागेत गुलाबांची कलमे लावली.
पर्यायवाची : रोपण करणे, लागवड करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शिजवण्यासाठी विस्तवावर ठेवणे.
उदाहरण :
आईने कूकर लावला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : यंत्र इत्यादी सुरू करणे.
उदाहरण :
त्याने पंखा लावला.
पर्यायवाची : चालवणे, चालू करणे, सुरू करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
गति में लाना या गतिशील करना।
उसने बंद पड़े यंत्र को चलाया।अर्थ : योग्य त्या सप्तकातील वा तालातील ध्वनी निर्माण करायला तयार करणे.
उदाहरण :
आधी तंबोरा नीट लाव.
पर्यायवाची : जुळवणे
अर्थ : एखादे द्रावण एखाद्या वस्तूवर बसेल अशाप्रकारे लावणे.
उदाहरण :
दिवाळीत घराला रंग लावतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोई घोल किसी वस्तु पर इस प्रकार लगाना कि वह उस पर बैठ या जम जाए।
दिवाली के समय घर को रंगों आदि से पोतते हैं।अर्थ : एखाद्यावर काहीतरी लावणे.
उदाहरण :
पंचांनी त्या व्यक्तीवर दंड लावला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू लावण्याची क्रिया.
उदाहरण :
दूरध्वनी लावण्यात जास्त वेळ लागणार नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of installing something (as equipment).
The telephone installation took only a few minutes.