अर्थ : मोठ्या लाव्यापेक्षा आकाराने लहान लावा.
उदाहरण :
शहारे लाव्याची छाती काळी असते.
पर्यायवाची : कठाणी लावा, कारेली लावा, काळी लावा, काळ्या छातीचा दुर्लाव, कृष्ण वक्ष लाव, गांजी, गांजी लाहूर, घाघरू लावा, डुमा, डुऱ्या, दुड्या, पावसाळी दुर्लाव, बटेर, लहान लावा, लावा, लावीरहू, शहरा लावा, शहारे लावा, सहारे लावा, सातपुडी लावा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक लावा.
उदाहरण :
जंगल लावाआकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो.
पर्यायवाची : काळी लावा, गव्हाळी लावा, गांजी, गुंडुर, गेरजा, जंगल लावा, जंगली दुर्लाव, पिंगलाव, बेरड लावा, लावऱ्या, शहारे लावा
अन्य भाषाओं में अनुवाद :