अर्थ : संत्र्याच्या जातीचे एक झाड.
उदाहरण :
आमच्या बागेतल्या लिंबाला वर्षातून दोनदा फळे येतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
A small evergreen tree that originated in Asia but is widely cultivated for its fruit.
citrus limon, lemon, lemon treeअर्थ : एक गोल पिवळे रसदार फळ.
उदाहरण :
लिंबात क जीवनसत्त्व असते
अन्य भाषाओं में अनुवाद :
Yellow oval fruit with juicy acidic flesh.
lemon