अर्थ : पूर्णपणे मोहित होऊन जाणे.
उदाहरण :
कृष्णाची बासुरी ऐकून गोकुळवासी लुब्ध झाले.
पर्यायवाची : मोहित होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Arouse unreasoning love or passion in and cause to behave in an irrational way.
His new car has infatuated him.