अर्थ : हातात किंवा पायात विकृती असलेली व्यक्ती.
उदाहरण :
सर्कशीत त्या लुळ्याने केलेले कारनामे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.
पर्यायवाची : लुळा-लंगडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जिसके हाथ या पैर में विकृति हो।
सरकस में लुंजों का कारनामा देखकर दर्शक हैरान थे।अर्थ : जन्मतः किंवा रोगादि कारणांमुळे ज्याचा हात कापला गेला किंवा निकामी झाला अशी व्यक्ती.
उदाहरण :
एक लुळा तोंडात लेखणी धरून लिहित होता.
पर्यायवाची : लुला
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हातात किंवा पायात विकृती असलेला.
उदाहरण :
ही स्पर्धा केवळ लुळ्या व्यक्तींसाठीच आहे.
पर्यायवाची : लुळा-लंगडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसके हाथ या पैर में विकृति हो।
इस प्रयोगिता में केवल लुंज व्यक्ति ही भाग ले सकता है।