अर्थ : लॅटनव्हिया प्रजासत्ताकाची भाषा.
उदाहरण :
लॅटनव्हियन भाषेत शब्दबळ शब्दाच्या आद्यअक्षरावर पडते.
पर्यायवाची : लॅटव्हियन भाषा, लेटिश
अन्य भाषाओं में अनुवाद :
लातविया की प्रशासनिक तथा वहाँ के लोगों की भाषा।
तुम्हारे लिए लातवियाई सीख लेना अच्छा रहेगा।अर्थ : लॅटव्हियन भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
लिखित लॅटव्हियन साहित्याचा आरंभ सोळाव्या शतकापासूनचा आहे.
अर्थ : लॅटव्हियाचा रहिवासी.
उदाहरण :
लॅटव्हियन हे डॅनिश व लिथ्युएनियन भाषा बोलतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
लातविया का निवासी।
संगोष्ठी की शुरूवात लातवियाई ने की।A native or inhabitant of Latvia.
latvian