अर्थ : पुर्वी रोम ह्या भागात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
लॅटिनला वाचवायचे प्रयत्न चालू आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक विदेशी भाषा।
लैटिन पूर्व काल में इटली में बोली जाती थी।Any dialect of the language of ancient Rome.
latinअर्थ : मुख्यत्वे इंग्रजी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी.
उदाहरण :
रोमन लिपीत 26 अक्षरे आहेत.
पर्यायवाची : रोमन लिपी, रोमी, रोमी लिपी, लेटिन लिपी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह लिपि जिसमें अंग्रेज़ी, लैटिन, फ्रेंच, जरमन आदि भाषाएँ लिखी जाती हैं।
यह पुस्तक रोमन में लिखी गई है।अर्थ : लॅटिन भाषेचा किंवा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
इंग्रजीतील बरेच शब्द लॅटिन भाषेतून आले आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : लॅटिन भाषा बोलणार्या लोकांशी किंवा त्यांच्या देशाशी संबंधित.
उदाहरण :
लॅटिन अमेरिकेत उत्तर अमेरिका तसेच अमेरिकेचा दक्षिण भाग येतात.