अर्थ : एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार.
उदाहरण :
न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला.
तू पत्रातला मजकूर वाचलास का?
पर्यायवाची : मजकूर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जे लिहिले किंवा लिहिण्यात आले ते अक्षर.
उदाहरण :
खोदकामात अनेक प्रकारच्या लेखांविषयी माहिती मिळाली.