अर्थ : पत्र इत्यादी लिहिण्यासाठी वापण्यात येणारे साहित्य.
उदाहरण :
इथे सर्व प्रकारची लेखनसाहित्य उपलब्ध आहेत.
पर्यायवाची : लेखनसामग्री, स्टेशनरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Paper cut to an appropriate size for writing letters. Usually with matching envelopes.
letter paper, stationery