अर्थ : आफ्रिकेच्या आग्नेय भागातील एक लहान स्वतंत्र देश.
उदाहरण :
कार्यालयीन कामांसाठी लेसोथोत इंग्रजी वापरली जाते.
पर्यायवाची : किंग्डम ऑफ लेसोथो
अन्य भाषाओं में अनुवाद :
A landlocked constitutional monarchy in southern Africa. Achieved independence from the United Kingdom in 1966.
basutoland, kingdom of lesotho, lesotho