सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कापसातील सरकी किंवा बी काढणे.
उदाहरण : आजी वाती बनविण्यासाठी कापूस वठत आहे.
पर्यायवाची : कापूस वठणे, निवटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कपास से बिनौले अलग करना।
अर्थ : उपद्रवी पशूंच्या गळ्यात बांधतात ते दांडके अगर गज.
उदाहरण : कोलदांडा बांधल्याने प्राणी जोरात धावू शकत नाही.
पर्यायवाची : लोडणा, लोढणा, लोढणे
उपद्रवी चौपायों के गले में डालने का लकड़ी का मोटा डंडा।
इंस्टॉल करें