सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.
उदाहरण : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे. तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.
पर्यायवाची : उचापत, उटारेटा, उठाठेव, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लचांड, शुक्लकाष्ठ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
व्यर्थ की परेशानी।
An angry disturbance.
अर्थ : उपद्रवी पशूंच्या गळ्यात बांधतात ते दांडके अगर गज.
उदाहरण : कोलदांडा बांधल्याने प्राणी जोरात धावू शकत नाही.
पर्यायवाची : लोडणा, लोडणे, लोढणा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
उपद्रवी चौपायों के गले में डालने का लकड़ी का मोटा डंडा।
इंस्टॉल करें