अर्थ : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
उदाहरण :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
पर्यायवाची : आसक्ती, लालसा, लालूच, सोस, हव्यास, हाव
अन्य भाषाओं में अनुवाद :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greed