अर्थ : दैत्यराज बलीचा पुत्र ज्याला शंकराने मारले होते.
उदाहरण :
बाणासुर हा बलीच्या शंभर पुत्रांमध्ये सर्वात मोठा होता.
पर्यायवाची : त्रिपुरासुर, बाणासुर, वाणासुर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक राक्षस.
उदाहरण :
वक्रचे वर्णन पुराणांत आढळते.
अन्य भाषाओं में अनुवाद :