सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.
उदाहरण : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.
पर्यायवाची : उडवणे, उडविणे, काढणे, गाळणे
अर्थ : एखाद्या मोजणीतून वगळणे.
उदाहरण : पावसाचे चार महिने सोडले तर वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते.
पर्यायवाची : सोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ध्यान न देना या न गिनना।
Prevent from being included or considered or accepted.
इंस्टॉल करें