अर्थ : वेगवेगळ्या डाळींचा किंवा डाळीच्या पिठात बुडवून तळून केलेला एक खाद्यपदार्थ.
उदाहरण :
गौरीपूजनाच्या दिवशी भोपळ्याचे वडे करतात
अर्थ : उकडलेल्या बटाट्याच्या सुक्या भाजीचे गोळे बनवून ते बेसन पिठात बुडवून तळला जाणारा एक पदार्थ.
उदाहरण :
बटाटावडा हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य आहे.
पर्यायवाची : बटाटावडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
उबले आलू की सूखी सब्ज़ी के गोलों को बेसन के घोल में डुबाकर एवं तलकर बनाया जाने वाला एक पकवान।
मुंबई में कितने लोग सिर्फ बटाटा बड़ा और पाव खाकर ही जीते हैं।