सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
उदाहरण : माझे वडील गावी गेले आहेत
पर्यायवाची : जनक, तात, तीर्थरूप, पिता, बाप, बाबा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
अर्थ : ज्याला धर्म, समाज, कानून इत्यादींच्या आधारे वडिलांचा दर्जा प्राप्त झाला आहे तो पुरूष.
उदाहरण : सोहन हे गीताचे सावत्र वडील आहेत.
पर्यायवाची : पिता, बाप
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह पुरुष जिसे धर्म, समाज, कानून आदि के आधार पर पिता का दर्जा मिला हो।
अर्थ : सर्व भावंडांमध्ये वयाने थोर.
उदाहरण : राम दशरथाचा ज्येष्ठ पुत्र होता
पर्यायवाची : ज्येष्ठ, थोरला, मोठा
जो उम्र में बड़ा हो।
इंस्टॉल करें