अर्थ : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
उदाहरण :
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दशनामी संन्याशांपैकी एक.
उदाहरण :
वन हे गोवर्धन मठाचे निवासी होते.
पर्यायवाची : वन संन्यासी, वनम, वनम संन्या
अन्य भाषाओं में अनुवाद :