सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वन्य प्रदेशात निवास करणारी व्यक्ती.
उदाहरण : त्या वनात वनवाश्यांनी रामचे चांगले आदरातिथ्य केले.
पर्यायवाची : अरण्यवासी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह व्यक्ति जो वन में निवास करता हो।
अर्थ : अरण्यात राहणारा.
उदाहरण : वनवासी लोकांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले जातात
जो वन में वास करता हो (व्यक्ति)।
इंस्टॉल करें