अर्थ : वन लावण्याची क्रिया.
उदाहरण :
दुष्काळापासून वाचण्यासाठी वनरोपण हा उत्तम उपाय आहे.
पर्यायवाची : वरोपण
अन्य भाषाओं में अनुवाद :
The conversion of bare or cultivated land into forest (originally for the purpose of hunting).
afforestation