अर्थ : जंगलात राहणारे वा आढळणारे प्राणी.
उदाहरण :
वाघ हा एक वन्यपशू आहे.
जिम कॉर्बेटसारखे वनचरांवर प्रेम करणारे मानवतावादी लोक विरळाच.
पर्यायवाची : वनचर, वन्यजीव, वन्यप्राणी, श्वापद
अन्य भाषाओं में अनुवाद :
वन में रहने वाला या पाया जाने वाला पशु।
शेर एक वन्य पशु है।