सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बाल्यावस्था पूर्ण करून तरुणदशा प्राप्त झालेली व्यक्ती.
उदाहरण : या गावातील सर्व वयस्कांनी मतदान केले.
पर्यायवाची : वयस्क, वयस्थ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बाल्यावस्था पार कर चुका व्यक्ति।
A fully developed person from maturity onward.
अर्थ : वयाची साठ वर्षे ओलांडलेला.
उदाहरण : वृद्ध असूनही माझे आजोबा कुणावर अवलंबून राहत नाहीत
पर्यायवाची : खेंकड, खेंकडा, खेकड, खेकडा, खोकड, जख्ख, बुडगा, म्हातारा, वयोवृद्ध, वृद्ध
इंस्टॉल करें