सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कपडा, कागद इत्यादींना गुंडाळून वरच्या दिशेला घेणे.
उदाहरण : हात धुण्यासाठी त्याने आपल्या सदर्याच्या बाह्या वर केल्या.
पर्यायवाची : वर करणे, वरती करणे, वरती घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
ऊपर की ओर समेटना।
इंस्टॉल करें