सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वर येणे वा जाणे.
उदाहरण : सूर्य हळूहळू वर येत आहे.
पर्यायवाची : चढणे, वर जाणे
अर्थ : उकळून वर येणे.
उदाहरण : दूध वर आले की आच मंद करा.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
उबल कर ऊपर उठना।
अर्थ : पृष्ठभागाच्या किंवा त्याच्या आसपासच्या भागापासून थोडे उंच होणे.
उदाहरण : हाताचे हाड काही ठिकाणी वर येत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी तल या सतह का आस-पास की सतह से कुछ ऊँचा होना।
Bulge outward.
इंस्टॉल करें