अर्थ : एखादी वस्तू किंवा ठिकाण ह्यांचा वरच्या दिशेला असलेला भाग.
उदाहरण :
ह्या डोंगराच्या वरील भागात काही कोरीव लेणी आहेत.
पर्यायवाची : वरला भाग, वरील भाग, शिरोभाग, शीर्षभाग
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु, स्थान आदि के ऊपर का भाग।
उसने बाढ़ से बचने के लिए गाँव के सबसे ऊपरी भाग में अपनी कुटिया बनाई।The upper part of anything.
The mower cuts off the tops of the grass.