अर्थ : अनेक लोकांकडून घेतलेले आर्थिक साहाय्य.
उदाहरण :
या वर्षी गणेशोत्सवाची खूप वर्गणी जमली
पर्यायवाची : चंदा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A voluntary gift (as of money or service or ideas) made to some worthwhile cause.
contribution, donationअर्थ : एखादे मासिक किंवा पुस्तक इत्यादींचे वार्षिक किंवा मासिक मूल्य.
उदाहरण :
मी कादंबिनीची वर्गणी अजून दिली नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A payment for consecutive issues of a newspaper or magazine for a given period of time.
subscription