अर्थ : एखाद्या गोष्टी बद्दल विशेष माहिती देणे.
उदाहरण :
धरणीकंपाने त्रासलेल्या लोकांच्या दशेचे वर्णन ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले
पर्यायवाची : चित्रण
अन्य भाषाओं में अनुवाद :
A graphic or vivid verbal description.
Too often the narrative was interrupted by long word pictures.