अर्थ : विद्यमानी चालत असलेला काळ.
उदाहरण :
वर्तमानकाळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढारलेल्या आहेत.
पर्यायवाची : प्रस्तुतकाळ, प्राप्तकाळ, वर्तमानकाळ, सध्याचा काळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
विद्यमान समय।
वर्तमान काल में नारी हर क्षेत्र में आगे आ रही है।अर्थ : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
उदाहरण :
पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
पर्यायवाची : खबर, बातमी, वार्ता, वृत्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
Information reported in a newspaper or news magazine.
The news of my death was greatly exaggerated.अर्थ : वर्तमानातील किंवा या काळाचा.
उदाहरण :
आधुनिक भारतीय राजकारण भ्रष्टाचाराने पोखरलेले आहे.
पर्यायवाची : आधुनिक, सद्यःकालीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ह्यावेळी असलेला किंवा चालू असलेला.
उदाहरण :
वर्तमान परिस्थितीचा विचार करता काय दिसून येते?
पर्यायवाची : सद्य