अर्थ : एका स्थिर बिंदूपासून ठरावीक अंतरावर फिरणार्या रेषेमुळे बनणारी आकृती.
उदाहरण :
वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वक्ररेषेपर्यंत काढलेल्या प्रत्येक रेषेची लांबी एकसारखी असते
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : लोकांची किंवा गटांची एक अनौपचारिक संघटना.
उदाहरण :
शिकारीचे प्रमाण वाढतच जाईल का अशी भीती वनाधिकार्यांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
पर्यायवाची : मंडळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वर्तुळाच्या आकाराचा.
उदाहरण :
तुझा चेहरा गोल आहे.
पर्यायवाची : गोल, गोलाकार, गोलाकृती, वर्तुळाकार, वर्तुळाकृती
अन्य भाषाओं में अनुवाद :
वृत्त या चक्र के आकार का।
बच्चा दीवार पर गोल आकृति बना रहा है।